0 Comment
३०० ते ४०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, महामार्गावरील खड्ड्यांकडे एनएचएआयचे दुर्लक्ष लोकवाहिनी न्यूज धामणा (लिंगा) : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील गोंडखेरी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोल भरण्यासाठी तब्बल २० मिनिटंपर्यंत वाहनांच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून, ३०० ते ४०० मीटरपर्यंत वाहनांच्या... Read More











