0 Comment
ठाकरे-फडणवीस आमनेसामने लोकवाहिनी न्यूज मुंबई : विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला अत्यंत हतबल दिसले, स्वतःचेच पंख छाट असल्याचे त्यांना जाणवत होते, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीतील सभेत बोलताना केला. दरम्यान, या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की, मला पंखच नाहीत, तर कोण माझे पंख छाटणार? असा प्रतिप्रश्न करत ठाकरेंच्या... Read More







