0 Comment
दृष्टिहीनांची दिव्यांग वारी पंढरपूरसाठी सज्ज | ४ जुलै रोजी यवतमाळहून प्रस्थान लोकवाहिनी न्यूज यवतमाळ : सेवा समर्पण प्रतिष्ठान ट्रस्ट, यवतमाळ अंतर्गत दिव्यांग सेवा समितीद्वारा संत सूरदास महाराज दिव्यांग (अंध) पायी वारी २०२६ चे यंदा ४ जुलै रोजी यवतमाळहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या वारीचे हे तिसरे वर्ष आहे. जगाला डोळे उघडूनही न दिसणारा तो सावळा... Read More







