0 Comment
उभ्या कंटेनरवर कारची धडक, एकाचाही जीव वाचवता आला नाही लोकवाहिनी न्यूज चंद्रपूर : समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १०६ जवळ भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर... Read More








