0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : महानगरपालिका, एमएसआरडीसी (MSRDC) आदी यंत्रणांच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या प्रत्येक नवीन बांधकामामध्ये पार्किंगसाठी मुबलक जागा ठेवण्याला प्राधान्य द्या, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रशासनाला दिले. यामध्ये विशेषत्वाने नव्याने निर्माण होत असलेले भाजी बाजार, मटण-मच्छी मार्केट, फूड मॉल,... Read More




