0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : राष्ट्रीय विचार आणि देशभक्तीची भावना समाजात, त्यातही विशेषतः ग्रामीण भागात रुजवण्याची आज खरी गरज आहे. सकारात्मक विचारांची पेरणी करून समाजमन घडवण्याची आज आवश्यकता असून त्यासाठी पत्रकारांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स’ (NUJ) विदर्भाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे शिष्टमंडळ आज नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी... Read More




