0 Comment
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : आपल्या जादूई आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, भारतीय संगीत जगतातील अजरामर आवाजाच्या मलिका, स्वरमंजिरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा... Read More





