0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नवी दिल्ली : इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या आशेवर पाणी फिरले आहे. ही चर्चा अयशस्वी झाली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, इराणने त्यांच्या अटी स्वीकारल्या नाहीत. दरम्यान, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) हे स्पष्ट केले आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतची परिस्थिती ‘जैसे थे’ राहील. याचा अर्थ होर्मुझबाबतची सध्याची परिस्थिती तशीच... Read More




