ब्रिटेनचे राजकुमार विलियम आणि राजकुमारी कॅथरीन तीन दिवसांच्या भारत दौरेसाठी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि शाळकरी मुलींसोबत गल्ली क्रिकेट खेळले, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत स्वीकारले आणि कुल्हडमधील कटिंग चहाचाही आस्वाद घेतला.
November 17, 2026
0 Comment
0 Views
गल्ली क्रिकेट…
by Digital Desk
ब्रिटेनचे राजकुमार विलियम आणि राजकुमारी कॅथरीन तीन दिवसांच्या भारत दौरेसाठी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि शाळकरी मुलींसोबत गल्ली क्रिकेट खेळले, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत स्वीकारले आणि कुल्हडमधील कटिंग चहाचाही आस्वाद घेतला. Post Views: 1















