0 Comment
विद्यापीठात आलेल्या निनावी पत्राने खळबळ लोकवाहिनी न्यूज:नागपूर : शिक्षण क्षेत्रात एका गंभीर गैरप्रकाराची भर पडली असून, मौदा येथील एकाच आवारात चालणाऱ्या दोन महाविद्यालयांमध्ये एमबीए द्वितीय सत्राच्या परीक्षेत सर्रास सामूहिक कॉपी सुरू असल्याची खळबळजनक तक्रार समोर आली आहे. ‘राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय’ आणि ‘विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थांमधील काही त्रस्त विद्यार्थ्यांनी याप्रकरणी... Read More















