0 Comment
बेवारस-सत्य एका वळणावरचे या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला असून, या टीझरमध्ये चित्रपटातील हृदयस्पर्शी कथा, भावनिक उंची आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना दिसते. हरिणी प्रॉडक्शन्सच्या प्रस्तुतीतून तयार झालेल्या या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सने केली आहे. चित्रपटाची निर्मिती सौ. रिया कुमार, नितीन विचारे आणि शिव आर्यन यांनी केली असून, कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी... Read More
















