0 Comment
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करीत सांगितले आहे की, इराणवर होऊ शकणारे संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले सध्या दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा ‘दोन्ही बाजूंनी लागू होणारा युद्धविराम (सीजफायर)’ असेल. म्हणजेच या कालावधीत ना अमेरिका हल्ला करेल, ना इराण कोणतीही आक्रमक कारवाई करेल. मात्र या... Read More












