0 Comment
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून बुलढाण्यात आंदोलन लोकवाहिनी न्यूज बुलढाणा : दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याची टीका सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने केलेल्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. आंदोलकांनी ‘राजा उदार... Read More








