0 Comment
टर्मिनलच्या नूतनीकरणासाठी जीएमआर सज्ज लोकवाहिनी न्यूज नागपूर : जीएमआर एरोच्या नेतृत्वाखालील समूहातील जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीएनआयएएल) यांनी गेल्या तीन महिन्यांत नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देणाऱ्या विविध उपायांना राबविल्या आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवासी सुविधा, टर्मिनलचे वातावरण, स्वच्छता, सुरक्षा तपासणी आणि सामान हाताळणी सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. याचसोबत, विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण... Read More








