0 Comment
शेतकरी संघटनेचे आंदोलन लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करीत विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआंस) व शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मांगों’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून जमा झालेली रक्कम प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी इंदिरा चौधरी यांच्याकडे सुपूर्द... Read More







