0 Comment
महाराष्ट्रचे मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो-ऑन्सिलरी हब बनेल : बी. प्रभाकरन लोकवाहिनी न्यूज नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उद्योगोंसोबतच लघुउद्योग आणि स्टार्टअप्सासाठीही मोठी संधी उपलब्ध आहे. गडचिरोली हा जिल्हा भविष्यात महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास लॉय मेटल्स ॲंड एनर्जींचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी व्यक्त केला. लॉय मेटल ॲंड एनर्जी यांच्या माध्यमातून गडचिरोली परिसरात स्थानिक समुदायासाठी... Read More







