0 Comment
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा होताच शहरात काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाचा मोठा स्फोट झाला आहे. तब्बल ४६ वर्षांपासून पक्षासाठी समर्पित असलेले ज्येष्ठ नेते आणि प्रदेश सचिव कमलेश समर्थ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या राजीनाम्यामुळे नागपूर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसने स्वीकृत सदस्यत्वासाठी प्रदेश... Read More





