0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहरात आगामी सणांच्या काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) २०२३’च्या कलम १६३ अंतर्गत डॉल्बी साऊंड सिस्टीम, प्लाज्मा साऊंड सिस्टीम, प्रेशरामिड साऊंड सिस्टीम आणि यासाठी वाहनांमध्ये केलेल्या बेकायदेशीर बदलांवर कडक... Read More





