0 Comment
कॅटचा दावा : बिहारमध्ये २० हजार कोटींच्या मालाची विक्री लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : छठ उत्सव हा देशात केवळ अढळ श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचा उत्सव म्हणून उद्यास आलेला नाही, तर तो भारतातील व्यवसायसालाही नवीन चालना देत आहे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी संघटनेनुसार, बिहार, झारखंड आणि दिल्लीसह देशभातील विविध राज्यांमध्ये यावर्षी विक्रमी... Read More










