0 Comment
फेसबुक पोस्टमधून मुख्यमंत्र्यांना सवाल लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण সেনेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘फ्रेंडशिप फाइल’ या नावाने चर्चेत असलेल्या कथित ऑडियो क्लिपवरून राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. या क्लिपमध्ये पैशांच्या व्यवहारापासून ते माध्यमांवर दबाव आणणे आणि धार्मिक मुद्यांच्या माध्यमातून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यापर्यंतच्या कथित चर्चेचा उल्लेख असल्याचा दावा केला... Read More








