0 Comment
भारताची अंतरिक्ष क्षेत्रात मोठी झेप लोकवाहिनी न्यूज श्रीहरिकोटा : भारताने अंतरिक्ष क्षेत्रात आणखी एक मोठे यश मिळवले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) ने शुक्रवारी पहाटे श्रीहरिकोटा येथून जीएसएलव्ही-एफ१७ रॅकेटच्या माध्यमातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस-०५चे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रो अध्यक्ष व्ही. नारायण यांच्यासह अनेक माजी इस्रो अध्यक्षांच्या उपस्थितीत झालेले हे प्रक्षेपण अनेक अर्थानी ऐतिहासिक आहे. प्रक्षेपळानंतर... Read More







