0 Comment
धर्मांतरास नकार दिल्याने हिंदू महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढले; कारवाईची मागणी! लोकवाहिनी न्यूज पुणे : नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीतील धक्कादायक प्रकार, त्यानंतर नुकतेच मुंबईतील ‘एसबीआय’ बँकेतील प्रकरण ताजे असताना आता पुण्यातील हिंजवडी येथील ‘विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ या नामांकित कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे अत्यंत गंभीर असंतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात... Read More







