0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : वनपट्टे वाटप केलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीची कायमस्वरूपी मालकी मिळत नव्हती. त्यांना जमिनीचे स्वामित्व मिळावे, यासाठी शासनाने ७ ई व १२ ई स्वामित्व पत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांना लाभ होत आहे. आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा मालक करता आल्याचा आनंद आहे, असे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी... Read More











