0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पिवळी मारबत उत्सवाच्या तांडापेठ येथील मंडपाला शुक्रवार रोजी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे व सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहलता तरडे यांनी सदिच्छा भेट दिली. महापौर नंदा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर,... Read More







