0 Comment
गीतामंदिराजवळील म्हाडा कॉलोनीतील घटना लोकवाहिनी न्यूज नागपूर : बांधकामस्थळी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक टॉवर क्रेन कोसळली आणि काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दोन मजूर जखमी झाले. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास कॉटन मार्केट चौकातील गीतामंदिराजवळ असलेल्या... Read More







