0 Comment
संरक्षण मंत्रालयाची १.१० लाख कोटींच्या खरेदीला मंजुरी लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : लष्कराची एकूण लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने सोमवारी तिन्ही दलांसाठी रडार, प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स आणि मेकॅनिकल माइन लेयर्स (सुरंग पेरणी यंत्रणा) यांसारख्या लष्करी साधनसामग्रीच्या खरेदीला मंजुरी दिली. या खरेदीचा खर्च १.१० लाख कोटी रुपये आहे. प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स भारतीय लष्कर आणि भारतीय वायुदलासाठी... Read More







