0 Comment
एससीओ बैठकित होणार सहभागी लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण संबंध आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी समोर आली आहे, पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मसूद मलिक २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकित सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र... Read More











