0 Comment
मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णयांना मंजुरी लोकवाहिनी न्यूज मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या बदलांमुळे राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास आणि विद्यापीठांची कार्यपद्धती अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण, गृह,... Read More











