0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : चिमूरमधील शेडगाव सफारी क्षेत्रातून वन्यजीवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येथे छोटा मटका वाघाची ब्लडलाइन सातत्याने पुढे जात आहे. नुकतेच रविवारी सकाळच्या सफारीदरम्यान तीन बछडे एकाच वेळी दिसून आले. हे तिन्ही बछडे जान्हवी आणि कलवा या वाघांचे असल्याचे सांगितले जात आहे. हा सुंदर क्षण नागपूरचे वन्यजीव छायाचित्रकार समीर इंदपवार यांनी... Read More










