0 Comment
लोकवाहिनी न्यूजमुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाभावी पिकांचे नुकसान होत असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दुष्काळ जाहीर करण्यापासून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासाठी... Read More








