0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी मुंबई : झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आमचे आंदोलन आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे, कोणालाच व्यक्त होता येत नाही. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. अशी टीका नवी मुंबईत बुधवारी झालेल्या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनी केली. आंदोलनादरम्यान रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहिणी खडसे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.... Read More







