0 Comment
आशिष जयस्वाल यांचा दावा लोकवाहिनी न्यूज नागपूर : विरोधी पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि विरोधी पक्षनेते म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी रोहित पवार लक्षवेधी वल्गने करत आहेत, असा दावा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला. मंगळवारी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जयस्वाल यांनी महायुतीमधील समन्वय, ‘ऑपरेशन टाइगर’, आरटीओ वसूली प्रकरण आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांसह... Read More



















