0 Comment
निर्णयास विलंब झाल्याची रोहित पवारांची खंत लोकवाहिनी न्यूज पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला मागण्या मान्य कराव्या लागल्या असून, हा विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय आहे। निर्णय घेण्यास उशीर झाला असला, तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेऊन आंदोलन स्थगित केले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली। मात्र निर्णय घेण्यास उशीर झाल्याची खंतही व्यक्त... Read More







