लोकवाहिनी न्यूज पुणे : मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलाकार मधू कांबीकर यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले, त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची माहिती सुनेने दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळवून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता.
October 13, 2026
0 Comment
0 Views
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन
by Digital Desk
लोकवाहिनी न्यूज पुणे : मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलाकार मधू कांबीकर यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले, त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची माहिती सुनेने दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळवून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका... Read More









