0 Comment
कोहळे किंवा वंजारींची राजकीय वाटचाल ठरणारमनोहर चव्हाण नागपूर : नागपूर पदवीधर विधान परिषद आणि अमरावती शिक्षक विधान परिषद या दोन जागेसाठी विदर्भात २३ ऑक्टोबरला मतदान शांततेत पार पडले. मतदानाच्या दिवशी शेवटच्या मिनिटापर्यंत कार्यकर्त्यांनी कसून जोर लावला. नागपूर विभागात कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी लढत झाली. त्यामुळे या जागेवर आपलाच उमेदवार कसा निवडून येईल, याची कार्यकर्त्यांकडून... Read More



















