0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी बंडखोरी केली असली तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांची समजून काढण्यात यशस्वी होतील. पुढील दोन दिवसांत सोले यांच्या बंडखोरीचा मुद्दा निकालात निघेल आणि ते... Read More








