0 Comment
५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार लोकवाहिनी न्यूज नागपूर : काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित असल्याने नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. देशात नुकतेच झालेले काँग्रेस जनता पक्षाचे आंदोलन आणि ज्ञानेश कुमार यांचे प्रकरण याचा या निवडणुकीत मोठा प्रभाव राहणार असून यात काँग्रेसचा विजय होईल, असा दावा त्यांनी... Read More







