0 Comment
लोकवाहिनी न्यूज भद्रावती : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यावर मात करीत विजय मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर भद्रावण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुरुवातीला भाजपचे सुधाकर कोहळे यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात असताना अखेरच्या टप्प्यात निकालाचे चित्र बदलल्याने ही लढत विशेष चर्चेची ठरली. या निकालातून ‘शक्तीपेक्षा... Read More







