नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विजयाचा नागपुरात जल्लोष करण्यात आला. शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण करून आनंद व्यक्त केला. यावेळी अभिजित वंजारी यांचे मिठी मारून अभिनंदन करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार. दुसऱ्या छायाचित्रात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांतून दुसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते किरण सरनाईक अमरावतीत विजयाचा जल्लोष करताना.
October 30, 2026
0 Comment
0 Views
जल्लोष
by Digital Desk
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विजयाचा नागपुरात जल्लोष करण्यात आला. शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण करून आनंद व्यक्त केला. यावेळी अभिजित वंजारी यांचे मिठी मारून अभिनंदन करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार. दुसऱ्या छायाचित्रात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांतून दुसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते... Read More











