0 Comment
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपकडून उमेदवार कोण, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि सुधाकर कोहळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसल्याने... Read More







