0 Comment
मतदार यादीवरून राजकीय संघर्ष राहुल गांधींचा १० मागण्यांचा एजेंडा अनियमिततेवरून इंडी आघाडी आक्रमक लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला स्थिगती द्यावी आणि निवडणुकीतील कथित अनियमिततेची चौकशी करावी, अशा मागण्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर आंदोलन केले. काँग्रेसच्या कायदेविषयक पथकाने... Read More












