0 Comment
पदवीधर निवडणुकीच्या मतपेटीत दिसला दमखम लोकवाहिनी न्यूज नागपूर : या निवडणुकीत मतदारांनी मला मोठा जनआधार दिला. मला पहिल्या पसंतीची सुमारे २५ हजार मते मिळाली. शिवाय बाद ठरलेल्या मतांपैकी बहुतांश मतंही मला मिळाली होती. यात मतदारांनी केलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे ही मतं बाद झाली होती. पहिल्या पसंतीची २५ हजार आणि दुसऱ्या पसंतीची मिळालेली आणखी मतं मिळून... Read More







