0 Comment
वंजारी पडले कोहळेंवर भारी ; कराळे मास्तरांनी गणित बिघडवले लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि २८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही वेळा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. परंतु दोन्हीपैकी कोणताही उमेदवार बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचला नव्हता. या चढ-उतारामुळे केवळ नागपूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण... Read More







