0 Comment
निवडणूक लढण्यावर जवळपास निश्चित लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करून भाजपसमोर मोठं आव्हान उभं करणारे माजी आमदार अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या एक दिवसापूर्वीच अचानक नॉट रिचेबल झाले. ९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, सोले यांच्या या ‘साइलेंट स्ट्राईक’मुळे भाजप नेतृत्वाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. सुधाकर कोहळे... Read More










