0 Comment
पड्यामागे जोरदार हालचाली लोकवाहिनी न्यूज नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट असून ३८ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत मतदारांना मतदान पसंतीक्रमानुसार करता येणार असल्याने पहिल्यासोबत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे मतेही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते मिळविण्यासाठी प्रचाराची धावपळ सुरू असतानाच दुसऱ्या पसंतीच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली... Read More







