0 Comment
लोकवाहिनी न्यूज:चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तामिळनाडू वेत्री कळघमचे (टीव्हीके) संस्थापक जोसेफ विजय यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये त्यांना पदाची शपथ दिली. राज्यात पहिल्यांदाच एका गैर-द्रविड पक्षाने सरकार स्थापन केले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्याने द्रमुक (डीएमके) आणि एआयएडीएमके (आयएडीएमके)... Read More
















