मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोरडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असून, शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिलो, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी देवीकडे घातले. त्यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंदिर व्यवस्थापनातर्फे यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, आ. परिणय फुके, आ. डॉ. राजीव पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.
October 13, 2026
0 Comment
1 Views
दर्शन…
by Digital Desk
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोरडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असून, शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिलो, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी देवीकडे घातले. त्यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंदिर व्यवस्थापनातर्फे यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले, गृह... Read More












