0 Comment
विहिंपच्या कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत धरणे आंदोलन लोकवाहिनी न्यूज:नागपूर : मंगळवारी रात्री उशिरा शहरातील पारडी परिसरात सुमारे ३०० ते ४०० तृतीयपंथीयांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयासमोर अचानक धरणे आंदोलन सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली. २०१९ मध्ये चमचम गजभिये या तृतीयपंथी व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या उत्तम बाबांच्या... Read More
















