जल जीवन मिशनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह लोकवाहिनी न्यूज:पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या विवळवेढे ग्रामपंचायतीतल्या कातकरीपाड्यातील आदिवासी समाज आजही पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर संघर्ष करत आहे. राज्य सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत घरोघरी स्वच्छ पाणी उपलब्ध होण्याचे दावे असूनही प्रत्यक्षात पाड्याच्या लोकांपर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचत नाही, हे वास्तव उघड झाले आहे. कातकरीपाड्यातील तब्बल २५० ते ३०० लोकवस्तीच्या... Read More
















