0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ‘दीक्षाभूमी’च्या संविधानवादी आणि पुरोगामी विचारांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत भाजपच्या सत्ताधारी यंत्रणेला मोठा... Read More








